Join Whatsapp Group

Join Telegram Group

शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती : Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023 | असा करा अर्ज

Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023 : शिक्षक सहकारी बँक नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, ऑफिशियल वेबसाईट, आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023
Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
  • पदसंख्या : लवकरच उपलब्ध होईल
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण : नागपूर
  • वयोमर्यादा उपमहाव्यवस्थापक – 55 वर्ष, व्यवस्थापक – 45 वर्ष
  • अर्ज पद्धती ऑनलाईन
  • अर्ज प्रत पाठवण्याचा ईमेल पत्ता ssbhoadmin@shikshakbank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023

How To Apply For Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन ईमेल पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्या
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवावा
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापककिमान पात्रता – B.E. (माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान) साठी D.G.M., I.T. आणि L.L.B. D.G.M कायदेशीर आणि D.G.M साठी पदवीधर. इतर विभागातील किमान ५०% गुणांसह

अतिरिक्त पात्रता – श्रेयस्कर CISA आणि संबंधित व्यावसायिक पात्रता I.T. D.G.M.-I.T. साठी फील्ड आणि JAIIB/CAIIB/MBA/CA/CS/ICWA/सायबर कायदा. इतर D.G.M साठी.

विशेष पात्रता – अकाउंटन्सी, बँकिंग, को-ऑपरेशन, फायनान्स, लॉ, रिस्क मॅनेजमेंट, फंड यामधील एक किंवा अधिक विषयांचे ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव असलेले उमेदवार
व्यवस्थापन
महाव्यवस्थापककिमान पात्रता – किमान ५०% गुणांसह पदवीधर असावा

अतिरिक्त पात्रता – श्रेयस्कर JAIIB/CAIIB/MBA/CA/CS/ICWA.

विशेष पात्रता – अकाउंटन्सी, बँकिंग, को-ऑपरेशन, फायनान्स, लॉ, रिस्क मॅनेजमेंट, फंड मॅनेजमेंट यामधील एक किंवा अधिक विषयांचे ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव असलेले उमेदवार

Important Links For Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023

📑PDF जाहिरातजाहिरात पहा
✅ऑफिशियल वेबसाईटwww.shikshakbank.com
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

आमच्या वेबसाईटवरील इतर महत्त्वाच्या भरती

SGBAU Amravati Recruitment 2023 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

MBDB Nagpur Recruitment 2023 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा