Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील सहा विभागांतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यातील 4644 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, ऑफिशियल वेबसाईट, आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : तलाठी
- पदसंख्या : 4644 जागा
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष (राखीव उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 1000 Rs राखीव प्रवर्ग – 900 Rs
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – वेबसाईटला भेट द्या
Vacancy Details For Talathi Bharti 2023
पदाचे नावं | पदसंख्या |
तलाठी | 4644 जागा |
District Wise Talathi Post Details 2023
जिल्हा | पदसंख्या | जिल्हा | पदसंख्या |
अहमदनगर | 250 जागा | नागपूर | 177 जागा |
अकोला | 41 जागा | नांदेड | 119 जागा |
अमरावती | 56 जागा | नंदुरबार | 54 जागा |
औरंगाबाद | 161 जागा | नाशिक | 268 जागा |
बीड | 187 जागा | उस्मानाबाद | 110 जागा |
भंडारा | 67 जागा | परभणी | 105 जागा |
बुलढाणा | 49 जागा | पुणे | 383 जागा |
चंद्रपूर | 167 जागा | रायगड | 241 जागा |
धुळे | 205 जागा | रत्नागिरी | 185 जागा |
गडचिरोली | 158 जागा | सांगली | 98 जागा |
गोंदिया | 60 जागा | सातारा | 153 जागा |
हिंगोली | 76 जागा | सिंधुदुर्ग | 143 जागा |
जालना | 118 जागा | सोलापूर | 197 जागा |
जळगाव | 208 जागा | ठाणे | 65 जागा |
कोल्हापूर | 56 जागा | वर्धा | 78 जागा |
लातूर | 63 जागा | वाशिम | 19 जागा |
मुंबई उपनगर | 43 जागा | यवतमाळ | 123 जागा |
मुंबई शहर | 19 जागा | पालघर | 142 जागा |
Important Documents For Talathi Bharti 2023 : महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ
- बायोडाटा
- दहावी बारावी बोर्डाची प्रमाणपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- ओळखपत्र (मतदान/आधार कार्ड)
Educational Qualification For Talathi Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नावं | पदसंख्या |
तलाठी | महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील 01 जुलै 2010 च्या अधि सूचनेनुसार उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे माध्यमिक शाळेमध्ये परीक्षेत मराठी हिंदी या विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवाराला मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तस्तम प्रमाणपत्र असल्यास या पदांसाठी अर्ज करू शकतात शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान अंतर्गत दिनांक 4 फेब्रुवारी 2013 रोजी नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
Talathi Bharti 2023 Important Dates : महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याचा कालावधी | 26 जून 2023 ते 17 जुलै 2023 |
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम कालावधी | 17 जुलै 2023 पर्यंत |
परीक्षेचा दिनांक व कालावधी | संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर कळवण्यात येईल किंवा उमेदवारांना प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल |
Important Links For Talathi Bharti 2023
PDF जाहिरात | पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
पेसा क्षेत्रातील यादी | यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा |
Help Desk Number For Talathi Bharti 2023
Helpline Number – 919513438043 (Technical)
Helpline Number – 02025712712 (Non- Technical)

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Nagpur Talathi Bharti 2023 : नागपूर मध्ये १७७ पदांसाठी तलाठी भरती जाहीर । आजच अर्ज करा
Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online