Join Whatsapp Group

Join Telegram Group

TIFR Mumbai Recruitment 2023 : TIFR मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर । जाणून घ्या अर्ज संपूर्ण माहिती

TIFR Mumbai Recruitment 2023 : (Tata Institute Of Fundamental Research Mumbai) टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत कॉस्मिक रे प्रयोगशाळा उटी येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी सहाय्यक या पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

TIFR Mumbai Recruitment 2023
TIFR Mumbai Recruitment 2023

TIFR Mumbai Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नाववैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्य सहाय्य
पदसंख्या06 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा28 वर्ष
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताप्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रुटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जून 2023
अधिकृत वेबसाईटwww.tifr.res.in

TIFR Mumbai Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
वैज्ञानिक अधिकारी01 पद
वैज्ञानिक सहाय्यक01 पद
प्रयोगशाळा सहाय्यक02 पदे
कार्य सहाय्यक02 पदे
TIFR Mumbai Recruitment 2023
TIFR Mumbai Recruitment 2023

How To Apply For TIFR Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन या दोन्ही पैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करू शकता
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा
  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे पाठवावी
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती योग्य ठिकाणी भरावी
  • उमेदवाराने पदासाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करून घ्यावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे याची उमेदवारी नोंद घ्यावी
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For TIFR Mumbai Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारी1) स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी (B.E. / B. Tech) (एकूण 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून)
2) इमारतींचे डिझाईन, बांधकाम आणि देखभालीचा किमान 2 वर्षांचा अनुभव.
वैज्ञानिक सहाय्यक1) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (एकूण 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून).
2) पर्सनल कॉम्प्युटर आणि त्याचे एप्लीकेशन वापरण्याचे ज्ञान.
3) PCB च्या सोल्डरिंगमध्ये SMD घटकांसह, डेटा संपादन प्रणालीची देखभाल आणि C आणि C++ भाषा वापरून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्रयोगशाळा सहाय्यक(a) राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) (एकूण 60% गुण) नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे वेल्डर व्यापारात दिले जाते.
(b) सौम्य स्टील आणि स्टेनलेस स्टीलचे वेल्डिंग आणि ॲल्युमिनियमच्या ब्रेझिंगचा किमान 2 वर्षांचा अनुभव.
किंवा
(a) नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) (एकूण 60% गुण) नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे मशीनिस्ट ट्रेडमध्ये दिले जाते.
(b) लेथ आणि मिलिंग मशिनचे ऑपरेशन आणि त्यांचा वापर करून जॉब प्रोसेसिंगचा किमान 2 वर्षांचा अनुभव.
कार्य सहाय्यक1) S.S.C. किंवा समतुल्य (केंद्रीय/राज्य बोर्ड परीक्षा).
2) प्लंबिंग जॉब, इमारतींची दुरुस्ती आणि देखभाल यामध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
किंवा
3) S.S.C. किंवा समतुल्य (केंद्रीय/राज्य बोर्ड परीक्षा).
4) डिझेल जनरेटर, मोटर्स, बागकाम आणि कॉस्मेटिक देखभालीचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

Salary Details For TIFR Mumbai Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
वैज्ञानिक अधिकारी74,432 रुपये प्रति महिना
वैज्ञानिक सहाय्यक56,010 रुपये प्रति महिना
प्रयोगशाळा सहाय्यक35,323 रुपये प्रति महिना
कार्य सहाय्यक28,638 रुपये प्रति महिना

Important Links For TIFR Mumbai Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

SIMSREE Mumbai Recruitment 2023 : SIMSREE मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित | जाणून घ्या सविस्तर माहिती

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर

1 thought on “TIFR Mumbai Recruitment 2023 : TIFR मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर । जाणून घ्या अर्ज संपूर्ण माहिती”

Leave a Comment

संपर्क साधा