Join Whatsapp Group

Join Telegram Group

TMC Recruitment 2023 | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

TMC Recruitment 2023 : Tata Memorial Center has announced recruitment for the posts of “Lab Assistant, Kitchen Assistant Plumber and Pump Operator Field Investigator Scientific Officer, Echo Technician, Health Assistant, Project Manager And Technician (Medical Graphics)” . There are total ०७+ vacancies for this post, applications are invited from the candidates who are eligible according to the post, there is direct interview process so the interested May attend the walk in interview at the given mentioned address on the 17th, 22th, 23rd, 24th, 25th, 29th of MAY And 7th June 2023

TMC Recruitment 2023 Detail Information

TMC Recruitment 2023 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत “प्रयोगशाळा सहाय्यक, स्वयंपाक घर सहाय्यक, प्लंबर आणि पंप ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, वैज्ञानिक अधिकारी, इको तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आणि तंत्रज्ञ (वैद्यकीय ग्राफिक्स)” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी एकूण ०७+ रिक्त जागा आहेत, या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

TMC Recruitment 2023
TMC Recruitment 2023

मुलाखत हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून मुलाखतीसाठी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर हजर राहावे मुलाखतीची तारीख १७ मे पासून ७ जून २०२३ पर्यंत आहे , इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली मुलाखती ची संपूर्ण माहिती, ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन मुलाखतीसाठी हजर व्हावे. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

TMC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नाव“प्रयोगशाळा सहाय्यक, स्वयंपाक घर सहाय्यक, प्लंबर आणि पंप ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, वैज्ञानिक अधिकारी, इको तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आणि तंत्रज्ञ (वैद्यकीय ग्राफिक्स)”
पदसंख्या०७+ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणमुंबई
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ताTata
Memorial Centre- ACTREC, Kharghar,
Navi Mumbai-410 210
मुलाखतीची तारीख१७, २२, २३, २४, २५, २९ मे ते ०७ जून २०२३ (पदानुसार)
अधिकृत वेबसाईटtmc.gov.in

Salary Details For TMC Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रयोगशाळा सहाय्यक२२,५०० ते ३०,००० प्रति महिना
स्वयंपाक घर सहाय्यक२२,६०० ते २५,००० प्रति महिना
प्लंबर आणि पंप ऑपरेटर२२,६०० ते ३५,००० प्रति महिना
क्षेत्र अन्वेषक२१,००० ते ४५,००० प्रति महिना
वैज्ञानिक अधिकारी३०,००० ते ४५,००० प्रति महिना
इको तंत्रज्ञ३०,००० ते ४०,००० प्रति महिना
आरोग्य सहाय्यक१७,००० प्रति महिना
प्रकल्प व्यवस्थापक३४,००० ते ९१,००० प्रति महिना
तंत्रज्ञ (वैद्यकीय ग्राफिक्स)२२,६०० ते २५,००० प्रति महिना

Educational Qualification For TMC Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रयोगशाळा सहाय्यक१) H.S.C. उमेदवाराला प्रयोगशाळा नमुना संकलन/रिसेप्शन, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, प्रशासकीय संप्रेषण, आवश्यक वस्तूंची देखभाल, प्रयोगशाळा माहिती प्रणाली (LIS) आणि बिलिंग, प्रयोगशाळेचे नियम आणि नियम, MSCIT/ समतुल्य सरकार मान्यताप्राप्त संगणक अभ्यासक्रम.
स्वयंपाक घर सहाय्यकसरकारी मान्यताप्राप्त (राज्य/केंद्रीय) विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / हॉस्पिटॅलिटी / हॉटेल प्रशासनात बॅचलर पदवी किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा. स्वयंपाकघरातील स्वच्छता, मानक पद्धती, विविध रुग्णांचे आहार, F&B सेवा आणि त्याचे वितरण यांचे ज्ञान असावे. हॉस्पिटल्स/हॉटेल्स किंवा मोठ्या संस्थात्मक सेटअपमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
प्लंबर आणि पंप ऑपरेटरप्लंबिंगमध्ये ITI सह SSC पास
क्षेत्र अन्वेषकऑफिस सॉफ्टवेअरमधील संगणक अभ्यासक्रमासह पदवीधर
वैज्ञानिक अधिकारीएम.एस्सी. MLT सह एक वर्षाचा अनुभव.
हिस्टोपॅथॉलॉजी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
इको तंत्रज्ञबी.एस्सी. (भौतिकशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / जीवन विज्ञान / जैवतंत्रज्ञान / प्राणीशास्त्र / वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र).
आरोग्य सहाय्यकप्रसूती आणि स्त्रीरोग रुग्णालयात किमान 3 वर्षांच्या अनुभवासह एचएससी (अनिवार्य) किंवा मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून सहाय्यक मिडवाइफमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
प्रकल्प व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस/बीएएमएस/बीएचएमएस/बीडीएस/एमडीएस/एमपीएच आणि कर्करोग प्रतिबंध/सामुदायिक क्रियाकलाप (समतुल्य) मध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव आहे (टाटा मेमोरियल सेंटर, मुंबईमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल)
तंत्रज्ञ (वैद्यकीय ग्राफिक्स)ग्रॅज्युएट, डिप्लोमा इन कॉम्प्युटर आर्ट्स (ग्राफिक्स) डिझायनिंग आणि प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव. उमेदवाराला मुद्रणातील नवीनतम तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले डिझाईन आणि लेआउट, ब्रोचर्स, बुकलेट्स, फोल्डर्स, बॅनर आणि वार्षिक अहवाल तयार करण्यात सक्षम असावे. Adobe Photoshop, Adobe Page Maker, CorelDraw X5, Quark Express, आणि Ms. Office यासारख्या प्रगत प्रोग्राम्ससह उमेदवार स्वतंत्रपणे काम करण्यास सक्षम असावा.

Selection Process For TMC Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • वरील भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
  • वर नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने त्याची संपूर्ण प्रमाणपत्रे (ओरिजनल) दाखवावी.
  • वरील भरतीसाठी पात्र उमेदवार बायोडाटा, मूळ प्रमाणपत्र, पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, फोटो, पॅनकार्ड, इत्यादी कागदपत्र झेरॉक्स प्रतीसह मुलाखतीसाठी हजार असावा
  • वरील भरती साठी ची मुलाखत वर नमूद केलेल्या तारखांनुसार घेण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात वाचावी

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MOEF Recruitment 2023 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा