Join Whatsapp Group

Join Telegram Group

ZP Raigad Bharti 2023 : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 1208 पदांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज

ZP Raigad Bharti 2023 : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “शिक्षक” पदाच्या एकूण 1208 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

ZP Raigad Bharti 2023
ZP Raigad Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : शिक्षक
  • पदसंख्या : 1208 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 70 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – रायगड
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा.जि.प. अलिबाग, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग, रायगड – 402201
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023

Vacancy Details For ZP Raigad Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
शिक्षक (मराठी माध्यम)1104 पदे
शिक्षक (उर्दू माध्यम)104 पदे

Salary Details For ZP Raigad Bharti 2023 : पगार

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षक (मराठी माध्यम)20,000 रुपये प्रति महिना
शिक्षक (उर्दू माध्यम)20,000 रुपये प्रति महिना

How To Apply For ZP Raigad Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतः बद्दलची संपूर्ण माहिती अचूक भरावी
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For ZP Raigad Bharti 2023

PDF जाहिरातजाहिरात पहा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईटवर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023 : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Ahmednagar Job Fair 2023 : अहमदनगर येथे 204 पदाच्या रिक्त भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । जाणून घ्या सविस्तर माहिती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा