Join Whatsapp Group

Join Telegram Group

DPS Mumbai Bharti 2023 : खरेदी आणि भांडार विभागामध्ये 65 रिक्त पदांकरिता निघाली भरती

DPS Mumbai Bharti 2023 : खरेदी आणि भांडार विभागामध्ये 65 रिक्त पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

DPS Mumbai Bharti
Department of Atomic Energy

DPS Mumbai Bharti 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावकनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअर कीपर
पदसंख्या65 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज शुल्कजनरल/OBC/EWS – 200 रुपये
SC/ST/PWD/महिला/ESM – फीज नाही
वयोमर्यादा18 ते 27 वर्ष
अर्ज सुरू होण्याची तारीख22 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2023
नोकरी ठिकाणमुंबई
अधिकृत वेबसाईटwww.dps.gov.in

DPS Mumbai Recruitment 2023 Vacancy Details

 • पदाचे नाव – कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअर कीपर
 • पदसंख्या – 65 पदे

How To Apply For DPS Recruitment 2023 – असा करा अर्ज

 • वरील पदांकरिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करण्याची लिंक जाहीर केलेली असून उमेदवाराने त्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
 • उशिरा केलेले अर्ज किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • अधिक माहितीकरता कृपया संबंधित भरतीची जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

Salary Details For DPS Mumbai Bharti 2023

पदाचे नाववेतन श्रेणी (Salary)
कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअर कीपरLevel – 4
25000 Rs ते 81100 Rs

Educational Qualification For DPS Mumbai Bharti 2023

पदाचे नाव – कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअर कीपर

 • शैक्षणिक पात्रता – 1) Graduate in Science with 60% Marks
 • 2) Commerce graduate with 60% Marks
 • 3) Diploma in Mechanical Engineering/Electrical Engineering/Electronics Computer Science with 60% Marks from government recognized universities/institutions.

Selection Process For DPS Mumbai Bharti 2023 : निवड प्रक्रिया

DPS भरती मुंबई साठी कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोर कीपर या पदाच्या 65 जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी ची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

 • Tier 1 – लेखी परीक्षा (Objective Type)
 • Tier 2 – लेखी परीक्षा (Subjective Type)
 • कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
 • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

Important Dates For DPS Mumbai Bharti 2023 – महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु होण्याची तारीख२२ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख15th May 2023
Tentative Schedule of Level 1 (OMR Based)
& For Level 2 (Discriptive Examination)
Final Date उमेदवारांना त्यांच्या ऑफिशियल ईमेल द्वारे व आमच्या वेबसाईट द्वारे कळविण्यात येईल.
2nd Week Of June

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराJoin Here

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 पदांसाठी निघाली भरती

BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई अंतर्गत 4374 पदांकरिता मेगा भरती सुरु

Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र ग्राम विकास विभाग भरती

FAQ

What is the last date to apply for DPS DAE Recruitment 2023 ?

Department Of Purchase Stores (DPS) & Department Of Automic Energy साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.

What is the salary for DPS Mumbai Recruitment 2023 ?

DPS मुंबई भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारास 25500 Rs ते 81100 Rs. इतका पगार देण्यात येणार आहे

How to apply for DPS Mumbai Bharti 2023 ?

DPS मुंबई भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी www.naukrikeeda.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment

संपर्क साधा