Join Whatsapp Group

Join Telegram Group

SLSA Goa Recruitment 2023 | Goa State Legal Services Authority Recruitment

SLSA Goa Recruitment 2023 : (Goa State Legal Services Authority)गोवा राज्य विधी सेवा प्रधिकरण पर्वरी गोवा (SLSA) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीमध्ये “कनिष्ठ विभाग लिपिक (लोअर डिव्हिजन क्लार्क)” अशा एका पदांसाठी भरती होणार आहे या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आणि आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

SLSA Goa Recruitment 2023
SLSA Goa Recruitment 2023

SLSA Goa Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावकनिष्ठ विभाग लिपिक
पद संख्या०१ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणगोवा
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्तासदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवीन उच्च न्यायालय इमारत पर्वरी-गोवा
अर्ज करण्याची शेवटची तारीख०९ जून २०२३
अधिकृत वेबसाईटslsagoa.nic.in

SLSA Goa Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ विभाग लिपिक०१ जागा

How To Apply For SLSA Goa Recruitment 2023

  • या भरती करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याच्या सूचना ह्या गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले आहेत
  • अर्जदाराने अर्जामध्ये नमूद चौकटीच्या ठिकाणी सदर अर्जावर एक पासपोर्ट आकारातील फोटो चिटकवलेला असावा आणि ते स्व साक्षांकित केलेले असावे
  • अर्जदाराने स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती अर्जामध्ये मांडावी
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2023 आहे
  • उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावरच पाठवावा
  • अधिक माहिती करता कृपया गोवा राज्यविधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जाहीर झालेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For SLSA Goa Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ विभाग लिपिक1) बारावी उत्तीर्ण किंवा उच्च माध्यमिक शाळातील प्रमाणपत्र
2) राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आणि अखिल भारतीय ज्ञान तंत्र शिक्षण परिषदेद्वारे मान्यता देण्यात आलेली पदविका (डिप्लोमा) किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त्य समतुल्य पात्रता
3) कम्प्युटरचे ज्ञान त्याचबरोबर तीस शब्द प्रति मिनिट इतकी इंग्रजी टंकलेखन गती
4) कोकणी भाषेचे ज्ञान असावे
5) मराठी भाषेचे ज्ञान असावे

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

TMC Recruitment 2023 | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत इंजिनीरिंग झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी

IITM Pune Bharti 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा